सप्टेंबर महिन्याचा लोकशाही दिन मंगळवारी




अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.29- प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सेामवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो.  माहे सप्टेंबर मध्ये पहिल्या सोमवारी (दि.3 सप्टेंबर 2018 रोजी) गोपाळकाला निमित्त स्थानिक सुट्टी असल्याने जिल्हास्तरीय लोकशाही दिन मंगळवार 4 रोजी दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी रायगड यांनी कळविले आहे.
000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज