पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.18:-राज्याचे बंदरे,वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री ना. रविंद्र चव्हाण हे  बुधवार दि.19 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
बुधवार दि.19 डिसेंबर रोजी सकाळी दहा वा. खारघर येथे आगमन व प्रभाग अ विभागीय कार्यालय उद्घाटन . स्थळ: ग्रामपंचायत इमारत, खारघर. सकाळी साडेदहा वा. खारघर येथून प्रयाण. सकाळी पावणे अकरा वा.  रोड पाली (कळंबोली) येथे आगमन व रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन.सव्वा अकरा वा. प्रभाग ब विभागीय कार्यालय कळंबोली उद्घाटन. स्थळ:ग्रामपंचायत इमारत, कळंबोली.  पावणे बारा वा. रोड पाली (कळंबोली) येथून कामोठे कडे प्रयाण. दुपारी 12 वा. कामोठे येथे आगमन व प्रभाग क विभागीय कार्यालय उद्घाटन. स्थळ: ग्रामपंचायत इमारत कामोठे. दुपारी साडेबारा वा. जुई कामोठे रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन.स्थळ- जुई कामोठे. दुपारी पाऊण वा. जुई कामोठे येथून आसूडगांव कडे प्रयाण. दुपारी एक वा.आसुडगांव खांदा कॉलनी येथे आगमन व रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन.स्थळ-आसुडगांव(खांदा कॉलनी पनवेल) दुपारी दीड वा.आसुडगांव येथून प्रयाण. पावणे दोन वा.  मोहल्ला (पनवेल)येथे आगमन व रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन. स्थळ-मोहल्ला (पनवेल). दुपारी एक वा. 50 मि. मोहल्ला येथून देवाळी (पनवेल) कडे प्रयाण.दुपारी दोन वाजता देवाळी तलाव पनवेल येथे आगमन व देवाळी तलावाचे भूमिपूजन. दुपारी अडीच वा. महापालिका मैदान, पनवेल येथे जाहीर सभा व राखीव. दुपारी साडेतीन वा. मुंबईकडे प्रयाण.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक