पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.4:-राज्याचे बंदरे,वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण हे  शनिवार दि.5 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
शनिवार दि.5 रोजी सायं. पाच वा. अलिबाग येथे आगमन व जिल्ह्यातील विविध विकास कामांच्या आढावा बैठकीस उपस्थिती.  सायं. साडे सहा  वा. अलिबाग येथून पलावा, डोंबिवलीकडे प्रयाण.
00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज