कृषि सेवक भरतीबाबत निवेदन




अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.21 :- महाराष्ट्र शासन कृषि सेवक भरती सन 2018-19 ची संगणक आधारीत परीक्षा 22 ते 24 फेब्रुवारी या कालावधीमध्ये आयोजित केली आहे. या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांनी www.mahapariksha.gov.in या संकेतस्थळावरुन आपले हॉल तिकिट उपलब्ध करुन घ्यावे व त्यात दिलेल्या सुचनेनुसार आपणास देण्यात आलेल्या परीक्षा केंद्रावर वेळेत उपस्थित रहावे याची सर्व परिक्षार्थींनी नोंद घ्यावी.
00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज