इयत्ता सहावीसाठीची प्रवेश परीक्षा 6 एप्रिल रोजी

इयत्ता सहावीसाठीची प्रवेश परीक्षा 6 एप्रिल रोजी
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 8:-  इयत्ता 6 वी साठी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शनिवार दि.6 एप्रिल रोजी सकाळी साडेदहा वा. नियोजित परीक्षा केंद्रावर होणार आहे.  यासाठी परीक्षार्थींनी आपले प्रवेशपत्र www.nvs.gov.in या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन घ्यावीत व योग्य वेळी, योग्य ठिकाणी परीक्षेसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन प्राचार्य, जवाहर नवोदय विद्यालय, निजामपूर माणगाव पि.के.नारायणन केले आहे.
000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज