राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.3-  दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त  प्रातिनिधी स्वरुपात शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.  केंद्रशासनाने सन 2018-19 या वर्षाच्या शिक्षक पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज मागविले आहेत. त्यासाठी  MHRD ( www.mahrd.gov.in ) या बेवसाईटवरील http;//www.nationalawardtoteachers.com या लिंकवर नावनोंदणी सुरु झाली आहे. इच्छुक शिक्षकांनी  दि.15 जून पर्यंत आपले ऑंनलाईन अर्ज नोंदवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज