जिल्हा परिषदेत आज(दि.2) जिल्हास्तरीय बॅंकर्स कार्यशाळा



अलिबाग, जि. रायगड, दि.1 (जिमाका)- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियानांतर्गत  रायगड जिल्हा परिषदेत जिल्हास्तरीय बॅंकर्स कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या अलिबाग येथील  स्व. प्रभाकर पाटील सभागृहात  सकाळी 10 ते सायं. 5 या वेळात ही कार्यशाळा होणार आहे, असे  प्रकल्प संचालक. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा तथा जिल्हा अभियान सहसंचालक यांनी कळविले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज