पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम



अलिबाग, जि. रायगड, दि.20 (जिमाका)- राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षक तथा पालकमंत्री रायगड हे  जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
            बुधवार दि.24 जुलै रोजी  सकाळी सहा वा. डोबिंवली निवासस्थान येथून मुरुड जि.रायगडकडे प्रयाण.  सकाळी दहा वा. काशिद ता.मुरुड येथे आगमन व प्रवासी जेट्टीच्या कामाचे भूमिपुजन.  सकाळी अकरा वा. काशिद येथून साळावकडे प्रयाण.  साडेअकरा वा.जे.एस.डब्ल्यू,विश्रामगृह साळाव येथे आगमन व मुरुड तालुक्यातील विकास कामांबाबत आढावा बैठक.  स्थळ : जेएसडब्ल्यू, विश्रामगृह साळाव.  दुपारी एक वा. साळाव येथून अलिबागकडे प्रयाण.  दु.दीड वा. शासकीय विश्रामगृह अलिबाग येथे आगमन व राखीव.  दु. अडीच वा. मान तर्फे झिराड ग्रामपंचायत अंतर्गत सिमेंट बंधारे लोकार्पण व जलपूजन स्थळ : मानीगाव ता.अलिबाग.   दु.तीन वा. अलिबाग तालुक्यातील विकास कामांबाबत आढावा बैठक स्थळ : राजस्व सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय, अलिबाग.  सायं.चार वा. भारतीय जनता पार्टी मेळावा स्थळ : गणेश मंगळ कार्यालय, सहानफाटा अलिबाग.  सायं.पाच वा. अलिबाग येथून पलावा डोबिंवली निवासस्थानाकडे प्रयाण.
000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत