येत्या 48 तासात अतिवृष्टीचा इशारा



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.4-   येत्या 48 तासात जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे. या काळात समुद्र खवळलेल्या स्थितीत राहणार असून मच्छिमारांनी मासेमारीसाठी खोलसमुद्रात जाऊ नये, सर्व विभाग, दरडग्रस्त व नदी काठावरील भागातील नागरिकांना प्रशासनाकडून सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.
0000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज