उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा सप्टेंबर महिन्यातील शिबीर कार्यक्रम जाहीर


         अलिबाग,जि.रायगड दि.1 (जिमाका) :- प्रादेशिक परिवहन कार्यालयाद्वारे आयोजित केली जाणारी शिबिरे, अनुज्ञप्ती व नवीन वाहन नोंदणी कामकाज पूर्ववत सुरु करण्यात आली आहेत. त्यानुसार उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण, जि.रायगड यांच्या कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक यांचा सप्टेंबर,2020 या कालावधीचा शिबीर (कॅम्प) कार्यक्रम पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आला आहे-

            सोमवार दि.7 व 21 सप्टेंबर, 2020 रोजी महाड, बुधवार दि.9 सप्टेंबर, 2020 रोजी श्रीवर्धन, शुक्रवार दि.11 व 25 सप्टेंबर, 2020 रोजी अलिबाग, सोमवार दिनांक 14 सप्टेंबर, 2020 रोजी माणगाव, बुधवार दिनांक 16 सप्टेंबर, 2020 रोजी मुरुड, शुक्रवार दिनांक 18 सप्टेंबर, 2020 रोहा

0000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत