मोटार वाहन निरीक्षकांचा जानेवारी महिन्याचा शिबीर कार्यक्रम जाहीर

 


 

अलिबाग,जि.रायगड दि.30 (जिमाका) :- उप प्रादेशिक परिवहन कार्यालय,पेण कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षकांचा जानेवारी-2021 महिन्याचा शिबीर कार्यक्रम जाहीर झाला असून शिबीर कार्यक्रम पुढीलप्रमाणे-

सोमवार, दि.11 व दि.18 जानेवारी 2021 रोजी ता. महाड.  मंगळवार, दि.12 जानेवारी 2021 रोजी ता.श्रीवर्धन.  बुधवार, दि.13 जानेवारी 2021 रोजी माणगाव.   शुक्रवार, दि.15 व 22  जानेवारी 2021 रोजी ता.अलिबाग.  मंगळवार, दि.19 जानेवारी 2021 रोजी ता.रोहा. बुधवार, दि.20 जानेवारी 2021 रोजी ता.मुरुङ

००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज