पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचा रायगड जिल्हा दौरा

 

अलिबाग, जि.रायगड, दि.21 (जिमाका)- राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, विधी व न्याय, माहिती व जनसंपर्क, राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांचा  जिल्हा दौरा खालीलप्रमाणे--

            शुक्रवार, दि.22 जानेवारी 2021 रोजी, सकाळी 9.00 वा सुतारवाडी निवासस्थान येथून शासकीय वाहनाने पुनाडे तर्फे नाते, महाडकडे प्रयाण. सकाळी 10.30 वा. पुनाडे तर्फे नाते येथे आगमन व रायगड व्हॅली फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लि.आयोजित निसर्गायण प्रक्रिया केंद्र उद्घाटन व शुभारंभ सोहळ्यास उपस्थिती. स्थळ : पुनाडे तर्फे नाते ता.महाड. सकाळी 11.30 वा. पुनाडे तर्फे नाते येथून शासकीय वाहनाने  पोलादपूरकडे प्रयाण. दुपारी 12.30 वा. पोलादपूर येथे आगमन व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्ते भूमिपुजन कार्यक्रमास उपस्थिती. आड ते किनेश्वर रस्ता, रा.मा.138 कापडे बु. ते महाळुंगे रस्ता, पळचिल सावरीची वाडी ते जलाची वाडी रस्ता ता.पोलादपूर, दुपारी 1.45 वा. पळचिल सावरीची वाडी ते प्राथमिक आरोग्य केंद्र पळचिलकडे प्रयाण. दुपारी 2.00 वा. प्राथमिक आरोग्य केंद्र, पळचिल उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 2.30  ते 3.00 वा. राखीव. दुपारी 3.00 वा. पळचिल ता.पोलादपूर येथून शासकीय वाहनाने माणगावकडे प्रयाण. सायं. 4.30 वा. माणगाव येथे आगमन व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्ते भूमिपुजन कार्यक्रमास उपस्थिती. रा.मा.98 ते पाणोसे रस्ता, रा.मा.17 ते दाखणे ते मुंढेवाडी रस्ता, रा.मा.17 ते कालवण ते कालवण आदिवासीवाडी रस्ता ता.माणगाव. सायं.6.00 वा. पाणोसे रस्ता ता.माणगाव येथून शासकीय वाहनाने मेढा ता.रोहाकडे प्रयाण. सायं.7.00 वा. मेढा येथे आगमन व हरिनाम सप्ताह कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ : मेढा, ता.रोहा.  सोईनुसार मेढा  येथून शासकीय वाहनाने सुतारवाडीकडे प्रयाण.   सुतारवाडी येथे आगमन व राखीव.

०००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज