जिल्हयातील दिव्यांग बांधवांनी रोजगाराभिमुख कौशल्य विकास प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा-मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील
अलिबाग,जि.रायगड,दि.15 (जिमाका):- महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी,मुंबई
यांच्यामार्फत राज्यातील दिव्यांग व्यक्तींना रोजगाराभिमुख कौशल्य विकास प्रशिक्षण
देण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुक दिव्यांग व्यक्तींनी त्यांच्या आवश्यकतेनुसार प्रशिक्षण
घेण्यासाठी http://forms.gle/2sf7Rtd5ByVn2GVx6 या लिंकवर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. ही नोंदणी
करण्याची अखेरची तारीख 28 फेब्रुवारी 2021 आहे.
तरी जिल्हयातील दिव्यांग बांधवांनी या सूवर्णसंधीचा
लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांनी
केले आहे.
००००००
Comments
Post a Comment