माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा वरसई व मैत्री बोध परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

 


 

अलिबाग,जि.रायगड,दि.28 (जिमाका):- शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा वरसई ता.पेण व मैत्री बोध परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी 115 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.

 या कार्यक्रमास एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री.शेरमकर, विस्तार अधिकारी श्रीमती वाघ, वरसई ग्रामपंचायतीचे सरपंच श्रीमती निराताई वीर, उपसरपंच रुपेश जाधव, माजी सरपंच श्री.होजगे, शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष जयंत सुतक, पेण आदिवासी ठाकूर संघटनेचे अध्यक्ष जोमा दरवडा, वरसईचे ग्रामस्थ श्री.योगेश पाटील, श्री.सुभाष शिंदे, मैत्री बोध परिवाराचे सदस्य ऋग्वेद सावंत, शाळेचे मुख्याध्यापक श्री.जानकर, अधीक्षक किरण वारे,  शिक्षक वृंद व कर्मचारी उपस्थित होते.

000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज