महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली विविध शासकीय विषयांबाबत आढावा बैठकीचे आयोजन

 


 

अलिबाग, दि.24 (जिमाका): महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार, दि. 25 मे 2022 रोजी सकाळी 11.45 वा. विविध शासकीय विषयांबाबत आढावा बैठकीचे आयोजन राजस्व सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग येथे करण्यात आले आहे, असे उप सभापती, महाराष्ट्र विधान परिषद, मुंबई यांच्या कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज