वणवे येथे यंत्राद्वारे भात पिक लागवड प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न

 

अलिबाग,दि.08 (जिमाका):- राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत खालापूर तालुका कृषी विभागाच्या वतीने यंत्राद्वारे भात पिक लागवड प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन वणवे गावातील शेतकरी कानिफनाथ पारठे यांच्या शेतावर खालापूर तालुका कृषी अधिकारी अर्चना सूळ-नारनवरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते.

यावेळी मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक आणि वणवे निंबोडे येथील शेतकरी बांधव उपस्थित होते.

00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज