अलिबाग येथील पत्रकार भवन कार्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे अनावरण

 


 

अलिबाग,दि.09(जिमाका):- जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी अलिबाग प्रेस असोसिएशनला दि.6 जानेवारी 2023 पत्रकार दिनाचे औचित्य साधून मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची प्रतिमा भेट स्वरूपात दिली.   

 अलिबाग येथील पत्रकार भवन कार्यालयात या प्रतिमेचे अनावरण (दि.6 जानेवारी 2023) रोजी मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधत अलिबाग प्रेस असोसिएशन कार्यालयात रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार ॲड.वैभव भोळे, अलिबाग प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश सोनवडेकर, रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष भारत रांजणकर, रायगड टाईम्स चे संपादक राजन वेलकर, लोकसत्ता चे जिल्हा प्रतिनिधी हर्षद कशाळकर, लोकमत चे राजेश भोस्तेकर, रत्नाकर पाटील, प्रणय पाटील हे उपस्थित होते.

००००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज