“रायगड जिल्ह्याचे सन 2022 चे जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन” पुस्तिकेचे प्रकाशन जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांच्या हस्ते संपन्न

 


 

अलिबाग,दि.6(जिमाका) :- रायगड जिल्ह्याचे सन 2022 चे जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन या पुस्तिकेचे प्रकाशन जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे संपन्न झाले. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी श्री.जयसिंग मेहेत्रे, सांख्यिकी कार्यालयाच्या उपसंचालक श्रीमती वृषाली माकर, सांख्यिकी अधिकारी प्रितम ईश्वरे, सहाय्यक संशोधन अधिकारी नसिरा पठाण, सांख्यिकी सहाय्यक श्रीमती दिप्ती पांडे, श्रीमती पल्लवी फालक व श्री अंकुर जाधव हे उपस्थित होते.

००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत