राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांचा रायगड जिल्हा दौरा


            अलिबाग,दि.11 (जिमाका):- राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज शिवाजीराव देसाई हे दि.14 ते दि.16 एप्रिल 2023 रोजी रायगड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे :

            शुक्रवार, दि.14 एप्रिल 2023 रोजी सकाळी 10.45 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथून खाजगी वाहनाने खारघर, नवी मुंबईकडे प्रयाण. दुपारी 1.30 वाजता खारघर, नवी मुंबई येथे आगमन व महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण कार्यक्रम पूर्वतयारीची पाहणी व आढावा. सोईनुसार खारघर, नवी मुंबई  येथून मुंबईकडे प्रयाण.

            शनिवार, दि.15 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी 4 वाजता पावणगड (बी-4), शासकीय निवासस्थान येथून खारघर, नवी मुंबईकडे प्रयाण. सायंकाळी 5 वाजता खारघर, नवी मुंबई येथे आगमन व महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण कार्यक्रम पूर्वतयारीची पाहणी. राखीव व मुक्काम.

            रविवार,दि.16 एप्रिल 2023 रोजी सकाळी 10 वाजता खारघर,नवी मुंबई येथील महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण कार्यक्रमास उपस्थिती. सोईनुसार खारघर,नवी मुंबई येथून मुंबईकडे प्रयाण.

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज