नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू लोखंडी कपाटे, लोखंडी रॅक विक्रीसाठी दरपत्रके सादर करण्याचे आवाहन

 

 

अलिबाग,दि.15 (जिमाका) :- जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग या कार्यालयातील लोखंडी कपाटे-5, व्हिलचेअर-1, मॉनिटर 2 नग, प्रिंटर 3 नग, सीपीयू 3 नग, कीबोर्ड 4 नग, टेबल फॅन 1 नग यांची विक्री करावयाची आहे.

त्यासाठी स्थानिक विक्रेत्यांनी आपली दरपत्रके बंद लिफाप्यात दि.17 एप्रिल 2023 पर्यंत जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, अपर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाशेजारी, अलिबाग येथे सादर करावीत, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाने केले आहे.

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज