जिल्हा कोषागाराच्या वतीने निवृत्तीवेतनधारकांसाठी दि.११ मे रोजी मेळाव्याचे आयोजन
अलिबाग,दि.८(जिमाका):- जिल्ह्यातील निवृत्तीवेतनधारकांचा मेळावा दि.११ मे २०२३ रोजी सकाळी ११ वाजता जंजिरा सभागृह, पोलीस परेड मैदान, अलिबाग येथे आयोजित करण्यात आला आहे.
तरी रायगड कोषागारातून निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांनी या मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी श्री.देविदास टोंगे यांनी केले आहे.
0000000
Comments
Post a Comment