व्हॉलीबॉल खेळाडूंनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन


 

अलिबाग,दि.16 (जिमाका):- रायगड जिल्ह्यातील व्हॉलीबॉल प्रशिक्षणाच्या दृष्टीने दि.1 जानेवारी 2023 रोजी 17 वर्षे आतील असलेले व्हॉलीबॉल खेळाडू  तसेच ज्यांची उंची 6 फूट 2 इंच इतकी असेल तर असे व्हॉलीबॉल खेळाडू आणि जे खेळाडू  सन 2019-20 मधील शालेय, जिल्हा स्तर, विभाग, किंवा राज्य स्तर व्हॉलीबॉल स्पर्धेत प्रथम चार क्रमांक मिळविला असेल तथापि 17 वर्षे वयाची अट आणि उंचीची अट पूर्ण करणारे व्हॉलीबॉल खेळाडूंनी  तात्काळ जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,अलिबाग रायगड यांच्याशी संपर्क साधावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी आवाहन केले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत