पनवेल येथे डाक अदालतीचे आयोजन


रायगड,दि.09(जिमाका) :- सोमवार, दि.22 जानेवारी 2024 रोजीदुपारी 15.00 वा. पोस्ट मास्टर जनरलनवी मुंबई रिजन2 रा माळापनवेल मुख्य डाकघर यांच्या कार्यालयाद्वारे डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती  अधीक्षक डाकघररायगड विभाग अलिबाग सुनिल थळकर यांनी दिली आहे.

                 नवी मुंबई रिजन विभागातील डाक सेवेसंबंधीत तक्रार/ समस्या ज्याचे निवारण 6 आठवडा कालावधीत झाले नाहीअशा टपालस्पीडपोस्टकाऊटर सेवाबचत बँकमनीऑर्डर संबधित तक्रारी विचारात घेतल्या जातील.  तक्रारीत सविस्तर माहिती जसे दिनांकज्या अधिकाऱ्याकडे मूळ तक्रार दाखल केली त्या अधिकाऱ्याचे नाव व हुद्दा इ. असणे आवश्यक आहे.

इछुक ग्राहकांनी आपली तक्रार 2 प्रतीत  पोस्ट मास्टर जनरलनवी मुंबई रिजन2 रा माळापनवेल मुख्य डाकघर यांच्याकडे दि. 15 जानेवारी 2024 पर्यंत पोहोचेल अशारितीने पाठवावी.

००००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज