1 मे रोजी महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांच्याहस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

 

 

रायगड,दि.29(जिमाका) : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 65 व्या वर्धापन दिनानिमित्त बुधवार 1 मे रोजी सकाळी 8 वाजता अलिबाग येथील पोलीस परेड ग्राऊंडवर महिला व बालविकास मंत्री कु.आदिती वरदा सुनील तटकरे  यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार आहे.

  मुख्य शासकीय समारंभ सकाळी 8 वाजता असल्यामुळे इतर कार्यालय अगर संस्था यांनी आपल्या कार्यालयात ध्वजवंदनाचा कार्यक्रम सकाळी 7.15 वा.पूर्वी किंवा सकाळी 9 वा.च्या नंतर करावा. या मुख्य शासकीय समारंभासाठी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज