रायगड लोकसभा मतदारसंघ निवडणूक 2024 साठी 21 उमेदवारांचे अर्ज वैध 7 उमेदवारांचे अर्ज अवैध

 

 

रायगड(जिमाका) दि.20:- 32- रायगड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकूण 28 उमेदवारांनी 40 नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते. आज पार पडलेल्या छाननी प्रक्रियेत 21 उमेदवारांचे 27 नामनिर्देशन पत्रे वैध ठरले असून 7 उमेदवारांचे 13 नामनिर्देशनपत्रे अवैध ठरले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांनी दिली.

निवडणूक आयोगाचे निरीक्षक संजीव कुमार झा यांच्या उपस्थितीत सर्व उमेदवारांच्या नामनिर्देशन पत्रांची छाननी प्रक्रिया पार पडली.

7 उमेदवारांचे अर्ज अवैध

1)श्री.अनिकेत सुनील तटकरे, ( नॅशनलिस्ट कॉग्रेस पार्टी,)

2)श्री.नरेश गजानन पाटील,(अपक्ष)

3) श्री.मुजफ्फर जैनुद्दीन चौधरी, (बहुजन समाज पार्टी)

4)श्री.उस्मान बापू कागदी,(अपक्ष)

5) श्री.अनिल बबन गायकवाड,(बहुजन समाज पार्टी)

6) श्री.भुपेंद्र नारायण गवते,(अपक्ष)

7) श्री.घाग संजय अर्जुन,(अपक्ष)

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज