जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण
रायगड,(जिमाका): दि.1- महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 65 व्या दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, डॉ ज्योस्त्ना पडियार, उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, उपजिल्हाधिकारी सर्वसाधारण डॉ.रविंद्र शेळके, जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनवणे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे जिल्हा नियोजन अधिकारी जयसिंग मेहत्रे, प्रांताधिकारी मुकेश चव्हाण, तहसिलदार उमाकांत कडनोर, श्री.यादव, विक्रम पाटील आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
0000000
.jpeg)
Comments
Post a Comment