महाराष्ट्र राज्य वन विभागामध्ये भरती माजी सैनिक व माजी सैनिक विधवा यांनी लाभ घ्यावा

 

रायगड(जिमाका)दि.26:-136 ईंफ्रट्री बटालीयन (टी.ए.)ईको महार रेजीमेंट मध्ये दि.21 एप्रिल ते 23 एप्रिल 2025 दरम्यान महाराष्ट्र राज्य वन विभागामध्ये भरती होणार असून माजी सैनिक व माजी सैनिक विधवा यांनी एस.आर.पी.एफ.कँप ग्राऊंड धुळे येथे उपलब्ध रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, रायगड-अलिबाग ले.कर्नल राहुल वैजनाथ माने (निवृत) यांनी केले आहे.  

००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज