जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण
रायगड,(जिमाका)दि.1:- महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 66 व्या दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, उप वनसंरक्षक राहुल पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, उपजिल्हाधिकारी सर्वसाधारण डॉ.रविंद्र शेळके, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) भारत वाघमारे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) भरत वाघमारे आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
0000000

Comments
Post a Comment