आंतरराष्ट्रीय युवा दिन, सदभावना दिनानिमित्त बाईक रॅली कार्यक्रम संपन्न
रायगड (जिमाका)दि.20:- आंतरराष्ट्रीय युवा दिन 12 ऑगस्ट व 20 ऑगस्ट सदभावना दिन या दोन्ही कार्यक्रमाचे औचित्य साधून युवकांमध्ये एच.आय.व्ही. एड्स विषयी जनजागृती करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी अंतर्गत जिल्हास्तरीय एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग व मेरा युवा भारत,अलिबाग-रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग समुद्रकिनारा येथे आयोजित बाईक रॅली उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाली.
अलिबाग समुद्र किनारा येथून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.
Comments
Post a Comment