जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 12. मि.मि.पावसाची नोंद
अलिबाग दि.03, (जिमाका) :- जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 12.50मि.मि इतक्या
पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 2181.05 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.
आज सकाळी प्राप्त
दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-
अलिबाग 4.00 मि.मि., पेण-23.10 मि.मि., मुरुड-0.00 मि.मि., पनवेल-09.60 मि.मि.,
उरण-03.00 मि.मि., कर्जत-02.80 मि.मि., खालापूर-16.00 मि.मि., माणगांव-15.00
मि.मि., रोहा-11.00 मि.मि., सुधागड-07.00 मि.मि., तळा-16.00 मि.मि., महाड-30.00
मि.मि., पोलादपूर-12.00, म्हसळा-23.00 मि.मि., श्रीवर्धन-17.00 मि.मि., माथेरान-10.50
मि.मि.,-असे आजचे एकूण पर्जन्यमान 200.00 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 12.50मि.
मि
इतकी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 69.40 % इतकी आहे.
0000
Comments
Post a Comment