जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 17 मि.मि.पावसाची नोंद
अलिबाग दि.04, (जिमाका) :- जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 17.08मि.मि इतक्या
पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 2198.13 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.
आज सकाळी प्राप्त
दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-
अलिबाग 8.00 मि.मि., पेण-12.00 मि.मि., मुरुड-18.00 मि.मि., पनवेल-08.00 मि.मि.,
उरण-0.00 मि.मि., कर्जत-12.20 मि.मि., खालापूर-14.00 मि.मि., माणगांव-12.00
मि.मि., रोहा-14.00 मि.मि., सुधागड-14.00 मि.मि., तळा-21.00 मि.मि., महाड-30.00
मि.मि., पोलादपूर-26.00, म्हसळा-34.40 मि.मि., श्रीवर्धन-27.00 मि.मि., माथेरान-22.60
मि.मि.,-असे आजचे एकूण पर्जन्यमान 273.20 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 17.08मि.
मि
इतकी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची
टक्केवारी 69.95 % इतकी आहे.
0000
Comments
Post a Comment