जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 35.01 मि.मि.पावसाची नोंद




 अलिबाग,जि. रायगड (जिमाका)दि.18- जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 35.01 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.  तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण  सरासरी 2063.36 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातून प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-
अलिबाग 5.00 मि.मि., पेण-27.20 मि.मि., मुरुड-12.00 मि.मि., पनवेल-39.00 मि.मि., उरण-18.00 मि.मि., कर्जत-53.40 मि.मि., खालापूर-84.00 मि.मि., माणगांव-35.00 मि.मि., रोहा-19.00 मि.मि., सुधागड-17.00 मि.मि., तळा-24.00 मि.मि., महाड-41.00 मि.मि., पोलादपूर-70.00 म्हसळा-35.80 मि.मि., श्रीवर्धन-18.00 मि.मि., माथेरान-61.80 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 560.20 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 35.01 मि.मि.  इतकी आहे. एकूण सरासरी  पर्जन्यमानाची टक्केवारी 65.66  टक्के इतकी आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज