जिल्हाधिकारी कार्यालयात, सद्भाभावना प्रतिज्ञा


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.20- येथील जिल्हाधिकारी कार्यालयात माजी प्रधानमंत्री स्व.राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त सद्भभावना दिनानिमित्त सामुहिक सद्भभावना प्रतिज्ञा देण्यात आली.  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांनी ही प्रतिज्ञा दिली.  यावेळी तहसिलदार के.डी.नाडेकर, महसूल चिटणीस विशाल दौंडकर, नायब तहसिलदार वाय.पी.वैशंपायन तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान