सीओसी प्रमाणपत्र वितरण मोहिम


अलिबाग,जि. रायगड दि.5(जिमाका):- औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागोठणे ता. रोहा येथील  सन 2007 ते 2016 मध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स  यायोजनेतील उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांचे अंतिम प्रमाणपत्र संस्थेकडे प्राप्त झाले आहेत.  त्सएच सन 2007 ते 2018 या कालावधीतील शिल्प कारागीर योजनेतील  प्रमाणपत्रही प्राप्त झाली आहेत. ही प्रमाणपत्रे सर्व  उत्तीर्ण कारागिरांनी  15 मार्च पासून संस्थेतून घेऊन जावीत. प्रमाणपत्र नेण्यासाठी सोबत फोटो, ओळखपत्र, गुणपत्रक/ तात्पुरते प्रमाणपत्र इ. सोबत आणावे असे आवाहन  प्राचार्य श्रीमती चव्हाण यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान