21 व 24 ऑक्टोबर रोजीची पुर्वनियोजित शिबीर रद्द
रायगड-अलिबाग दि.01:- ऑक्टोबर
2019 या महिन्यात दि.21 ऑक्टोबर रोजी महाड येथील पुर्वनियोजित शिबीर विधानसभा
सार्वत्रिक निवडणूक-2019 चे मतदान असल्याकारणाने रद्द करण्यात आले असून या
शिबिराचे पुनर्नियोजन बुधवार दि.16 ऑक्टोबर 2019 रोजी करण्यात आले आहे.
तसेच अलिबाग येथील शिबीर दि.24
ऑक्टोबर 2019 रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 ची मतमोजणी असल्याकारणाने
रद्द करण्यात आले असून या शिबिराचे
पुनर्नियोजन बुधवार दि.30 ऑक्टोबर 2019 रोजी करण्यात आले आहे, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पेण यांनी कळविले आहे.
००००००
Comments
Post a Comment