भाताची एकरी 12.30 क्विंटल दराने खरेदी करण्याचे जिल्हा पणन अधिकारी यांचे आवाहन

 


 

अलिबाग,जि.रायगड,दि.31 (जिमाका) :- पणन हंगाम 2021-22 मध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने कळविल्यानुसार एकरी 12.30 क्विंटल भाताची खरेदी करण्यात यावी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने कळविल्यानुसार भाताची उत्पादकता घेवून खरेदी करावयाची आहे. ही बाब भात खरेदी केंद्राना यापूर्वीच कळविण्यात आली आहे. याबाबत काही तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित केंद्रावर सक्त कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा पणन अधिकारी श्री.ताटे यांनी कळविले आहे.             

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक