पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती निमित्त जिल्हा प्रशासनाचे अभिवादन

 

 

रायगड25 (जिमाका)दि.:- पंडीत  दीनदयाळ उपाध्याय जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) विठ्ठल इनामदार यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन केले.

     यावेळी जिल्हा अग्रणी बँकेचे मॅनेजर श्री.कुलकर्णी तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान