नाशिक येथे प्रेरणा रॅलीचे आयोजन जिल्ह्यातील तायक्वांदो खेळाडूंनी प्रेरणा रॅलीचा लाभ घ्यावा

 

 

रायगड,(जिमाका):-दि.09:- बॉईज स्पोटर्स कंपनी आर्टीलरी सेंटर नाशिक रोड येथे दि.17 ते दि.19 मे 2024 या कालावधीत साधारण व सिध्द खेळाडूंना स्पोटर्स कॅडेट म्हणून समाविष्ट करण्यासाठी प्रेरणा रॅली काढण्यात येणार असून या रॅलीकरिता जिल्ह्यातील तायक्वांदो खेळाडूंनी प्रेरणा रॅलीचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी (निवृत), ले.कर्नल राहुल वैजनाथ माने  यांनी केले आहे.  

या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी खेळाडूंची वयोमर्यादा  08 ते 14 वर्षे असून यासाठी सहा रंगीत पासपेार्ट फोटो तसेच   जन्मपत्र, जात प्रमाणपत्र,चारित्र्य प्रमाणपत्रधिवास प्रमाण पत्राच्या ळ प्रती आणि जिल्हा पातळीवर खेळले असल्यास त्या खेळाचे मळ प्रमाणपत्र ही लागणारी आवश्यक कागदपत्रे आहेत. 

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान