Posts

उरण तालुक्यातील सुरकीचा पाड्याजवळील वाढीव परिसर Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित

                                   अलिबाग, जि. रायगड, दि.13 (जिमाका) : जिल्ह्यातील उरण तालुक्यातील सुरकीचा पाडा, चाणजे गावी एकूण 22 व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोनाबाधित रुग्ण राहात असलेल्या घराच्या पूर्वेला शंकर अर्जून कोळी यांच्या घराशेजारील गल्ली तसेच गोरख आयत्या पाटील व हरिश्चंद्र आयत्या पाटील यांच्या घरामधील गल्ली, पश्चिमेला प्रभाकर गजानन थळी व रविंद्र धर्मा थळी तसेच दयानंद हॉटेलची गल्ली यांच्या घरामधील गल्ली, दक्षिणेला किशोर काशिनाथ म्हात्रे व संजय धनाजी चव्हाण यांच्या दुकानामधील गल्ली तसेच मच्छिंद्र बाळाराम पाटील ते जितेंद्र हरी नाखवा यांच्या घरामधील गल्ली व भवानी चौक येथील जेटीकडे जाणारा अर्धा रस्ता, उत्तरेला उर्वरित सुरकीचा पाडा हा परिसर करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आला होता. मात्र या परिसरात...

पनवेल तालुक्यातील कोनगाव येथील रमेश घरत चाळ Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित

                                    अलिबाग, जि. रायगड, दि.13 (जिमाका) : जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील कोनगाव येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोना बाधित रुग्ण राहात असलेल्या कोनगाव ता.पनवेल येथील रमेश घरत चाळ, कोनगाव, पूर्वेस कैलास शिसवे यांचे घर, पश्चिमेस शंकर मंदिर, दक्षिणेस कमान/कोरडे दुकान/ पनवेल-खोपोली हायवे, उत्तरेस गुरुनाथ यांचे घर   हे क्षेत्र करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आले आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड   श्रीमती निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.    या आदेशाचे उल...

पनवेल तालुक्यातील विचुंबे येथील ग्रीन व्हॅली बिल्डिंग Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित

                                     अलिबाग, जि. रायगड, दि.13 (जिमाका) : जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील विचुंबे येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोना बाधित रुग्ण राहात असलेल्या विचुंबे ता.पनवेल येथील ग्रीन व्हॅली   बिल्डिंग, बिल्डिंग नं.3,4,5 या   इमारती करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आली आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड   श्रीमती निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.    या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे...

पनवेल तालुक्यातील उलवे येथील उन्नती बिल्डिंग Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित

                                    अलिबाग, जि. रायगड, दि.13 (जिमाका) : जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील उलवे येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोना बाधित रुग्ण राहात असलेल्या उलवे ता.पनवेल येथील सेक्टर 19, उलवे येथील उन्नती बिल्डिंग,यूएल-2,बिल्डिंग नं.1 ही इमारत करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आली आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड   श्रीमती निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.    या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम...

पनवेल तालुक्यातील उलवे येथील ॲडव्हर्ट बिल्डिंग Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित

  अलिबाग, जि. रायगड, दि.13 (जिमाका) : जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील उलवे येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोना बाधित रुग्ण राहात असलेल्या उलवे ता.पनवेल येथील सेक्टर 5, प्लॉट नं.57, उलवे येथील ॲडव्हर्ट बिल्डिंग ही इमारत करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आली आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड   श्रीमती निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.    या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड तथा जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी कळविले आहे. 0000

प्रवासी चाकरमान्यांसाठी एस.टी., रेल्वे सोडा माजी आमदार माणिक जगताप यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन जिल्हा आपत्ती प्रतिसाद निधीला दिले दोन महिन्यांचे निवृत्तीवेतन

Image
अलिबाग, जि. रायगड, दि.13 (जिमाका) : मुंबईत अडकून पडलेल्या चाकरमान्यांना   शासनाने आपल्या गावी जाण्याची परवानगी द्यावी आणि त्यांना प्रवासासाठी एस.टी., रेल्वे सेवा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करणारे निवेदन महाडचे माजी आमदार श्री. माणिक जगताप यांनी मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी रायगडच्या जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांच्याकडे आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे दिले. या चाकरमान्यांना आपला रोजगार गमवावा लागला आहे. दोन दोन महिने पगार नसल्याने घरमालकाने त्यांना खोल्या खाली करण्यास सांगितले आहे. अशा परिस्थितीत मुंबईत राहायचे कसे आणि महत्वाचे म्हणजे जगायचे कसे असा प्रश्न या चाकरमान्यांना पडला आहे. त्यातूनच अनेक चाकरमाने जीवघेणा पायी प्रवास करीत आपल्या गावाकडे निघाले आहेत, काहींना आपले प्राण देखील गमवावे लागले आहे,ही बाब देखील या निवेदनाच्या माध्यमातून श्री. जगताप यांनी निदर्शनास आणून दिली आहे. रायगडमध्ये दोन करोना हॉस्पिटल सुरु करण्याची मागणी देखील श्री. जगताप यांनी केली आहे. त्यापैकी एक रुग्णालय महाड येथे तर दुसरे रुग्णालय पेण येथे सुरू करण्यात यावे अशी श्री. जगताप यांची मागणी आह...

कोविड-19- करोना विषाणू” काळजी करू नका..काळजी घ्या ! जिल्ह्यात बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या 116 तर नवीन रुग्ण संख्येत 61 ने वाढ होऊन एकूण रुग्ण संख्या 267

अलिबाग, जि. रायगड, दि.13 (जिमाका) : जिल्हा प्रशासनाने दि.01 मार्च ते 13 मे 2020 दरम्यानचा जिल्ह्यातील करोना संबंधीत नागरिकांचा तपशिल कळविला आहे, तो पुढीलप्रमाणे-        जिल्ह्यातील एकूण परदेश प्रवासावरून परतलेल्या नागरिकांची संख्या (01/03/2020 ते 13/05/2020) - 1 हजार 635, परदेश प्रवासावरुन परतल्यानंतर निरीक्षणाखाली असलेल्या परंतु 14 दिवसांचा   incubetion कालावधी पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या - 1 हजार 589, कोविड-19 बाधित व्यक्तींच्या संपर्कात निरीक्षणाखाली असलेल्या नागरिकांची संख्या- 16 हजार 939, कोविड-19 बाधित व्यक्तींच्या संपर्कात असलेल्या व घरामध्ये अलगीकरणात Home Quarantine ठेवलेल्या परंतु 14 दिवसांचा Incubetion कालावधी पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या- 5 हजार 248, आज रोजी घरामध्ये अलगीकरण आत Home Quarantine असलेले नागरिक- 11 हजार 103, शासकीय अलगीकरण कक्षामध्ये Institutional Qurantion असलेले नागरिक- 191, मयत नागरिकांची संख्या-14 (पनवेल मनपा-7, पनवेल ग्रामीण-2 पोलादपूर-1, महाड-3,कर्जत-1), कोविड-19 ने बाधित झालेले व उपचारानंतर बऱ्या झाले...