कोविड-19- करोना विषाणू” काळजी करू नका..काळजी घ्या ! जिल्ह्यात बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या 116 तर नवीन रुग्ण संख्येत 61 ने वाढ होऊन एकूण रुग्ण संख्या 267
अलिबाग, जि. रायगड, दि.13 (जिमाका) : जिल्हा
प्रशासनाने दि.01 मार्च ते 13 मे 2020 दरम्यानचा जिल्ह्यातील करोना संबंधीत
नागरिकांचा तपशिल कळविला आहे, तो पुढीलप्रमाणे-
जिल्ह्यातील एकूण परदेश प्रवासावरून परतलेल्या नागरिकांची संख्या
(01/03/2020 ते 13/05/2020) - 1 हजार 635, परदेश प्रवासावरुन परतल्यानंतर
निरीक्षणाखाली असलेल्या परंतु 14 दिवसांचा
incubetion कालावधी पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या - 1 हजार 589,
कोविड-19 बाधित व्यक्तींच्या संपर्कात निरीक्षणाखाली असलेल्या नागरिकांची संख्या-
16 हजार 939, कोविड-19 बाधित व्यक्तींच्या संपर्कात असलेल्या व घरामध्ये अलगीकरणात
Home Quarantine ठेवलेल्या परंतु 14 दिवसांचा Incubetion कालावधी पूर्ण केलेल्या
नागरिकांची संख्या- 5 हजार 248, आज रोजी घरामध्ये अलगीकरण आत Home Quarantine
असलेले नागरिक- 11 हजार 103, शासकीय अलगीकरण कक्षामध्ये Institutional Qurantion
असलेले नागरिक- 191, मयत नागरिकांची संख्या-14 (पनवेल मनपा-7, पनवेल ग्रामीण-2
पोलादपूर-1, महाड-3,कर्जत-1), कोविड-19 ने बाधित झालेले व उपचारानंतर बऱ्या
झालेल्या नागरिकांची संख्या- एकूण 116 (पनवेल मनपा-88, पनवेल ग्रामीण 11,
श्रीवर्धन-5 उरण-7, कर्जत-3, पोलादपूर-1, खालापूर-1).
सद्य:स्थितीत करोना +ve असलेल्या
(Active Cases) नागरिकांची संख्या- एकूण 267 (पनवेल मनपा-104, पनवेल ग्रामीण-61, उरण-98,
अलिबाग-3, तळा-1 ).
नागरिकांच्या SWAB तपासणीबाबत माहिती
पुढीलप्रमाणे-
जिल्ह्यातून कस्तुरबा गांधी रुग्णालय, मुंबई येथे तपासणीसाठी पाठविण्यात
आलेल्या नागरिकांची संख्या- 1 हजार 750, कस्तुरबा गांधी रुग्णालय, मुंबई येथे
तपासणी केल्यानंतर SWAB Testing न करण्याचा निर्णय घेण्यात आलेल्या नागरिकांची
संख्या- 36, SWAB तपासणी केलेल्या नागरिकांची संख्या-1 हजार 714, तपासणीअंती ‘-’
ve रिपोर्ट प्राप्त नागरिकांची संख्या- 1 हजार 288, तपासणीअंती रिपोर्ट
मिळण्यासाठी प्रलंबित असणाऱ्या नागरिकांची संख्या- 29, आतापर्यंत जिल्हृयात
तपासणी अंती ‘+’ ve रिपोर्ट प्राप्त नागरिकांची संख्या- 397, सद्यस्थितीत करोना ‘+’ ve असलेल्या नागरिकांची संख्या (Active Cases)-267,
‘+’ ve रिपोर्ट असलेले उपचारानंतर ‘-’ ve
रिपोर्ट आलेले नागरिक संख्या-116, मयत नागरिकांची संख्या- 14 (पनवेल मनपा- 7,
पनवेल ग्रामीण- 2, पोलादपूर-1, महाड-3, कर्जत-1) .
दिवसातील कोविड बाधित रुग्ण संख्येत झालेली वाढ - 61 (पनवेल मनपा–10,
पनवेल ग्रामीण-
7, उरण-44)
दिवसातील कोविड बाधित बरे झालेले रुग्ण- 04 (पनवेल मनपा- 2, उरण-2,)
दिवसातील मृत पावलेले रुग्ण – 02 (महाड-2)
0000
Comments
Post a Comment