लोकशाही दिनी चार अर्ज प्राप्त

 अलिबाग,दि.03,(जिमाका)-दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित केला जाणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला होता.जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर हे यावेळी अध्यक्षस्थानी उपस्थित होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे,  जिल्हा शल्यचिकित्सक अजित गवळी, पोलीस उप अधिक्षक राजेंद्र दंडाळे व अन्य विभागप्रमुख उपस्थित होते.   यावेळी एकूण चार तक्रारदारांनी आपले अर्ज दाखल केले. त्यात महसूल विभाग-02, मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जि.प.-02, अशा एकूण 4 अर्जांचा समावेश आहे. यावेळी जिल्हाधिकारी मलिकनेर यांनी प्रलंबित अर्जांचाही आढावा घेतला.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन