गृहनिर्माण मंत्री ना. प्रकाश महेता यांचा जिल्हा दौरा

अलिबाग,दि.05,(जिमाका):- राज्याचे गृहनिर्माण मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री प्रकाश महेता हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

गुरुवार दि.6 रोजी सकाळी आठ वाजता घाटकोपर येथून ता.अलिबाग जि.रायगडकडे मोटारीने प्रयाण. दुपारी बारा वाजता जिल्हा नियोजन समितीची बैठकीस उपस्थिती.स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय, राजस्व सभागृह अलिबाग.दुपारी दोन वाजता शासकीय विश्रामगृह, अलिबाग येथे आगमन व राखीव

शुक्रवार दि.7 रोजी सकाळी सव्वा अकरा वाजता शासकीय विश्रामगृह,अलिबाग येथून पीएनपी नाट्यगृह, चेंढरेकडे प्रयाण.दुपारी बारा वाजता आमदार जयंत पाटील यांचा 62 व्या वाढदिवसानिमित्त एनपी नाट्यगृहाच्या उदघाटन समारंभ कार्यक्रमास उपस्थिती.स्थळ: पीएनपी नाट्यगृह,चेंढरे,रेवदंडा बायपास रोड, अलिबाग-रायगड.दुपारी तीन वाजता घाटकोपर, मुंबईकडे प्रयाण.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन