राष्ट्रीय विमुक्त जाती व भटक्या जमाती आयोगाचे अध्यक्ष भिकू इदाते यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम


        अलिबाग दि. 11:- (जिमाका)  राष्ट्रीय विमुक्त जाती व भटक्या जमाती आयोगाचे अध्यक्ष, भिकू इदाते हे दिनांक 15 एप्रिल 2017 रोजी रायगड जिल्हयाच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
            शनिवार दिनांक 12 ऑगस्ट 2017 रोजी सांय. 5.00 वा. कल्याण येथून मोटारीने पनवेलकडे प्रयाण. पनवेल शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. रविवार दिनांक 13 ऑगस्ट, 2017 रोजी सकाळी 6.00 वा. पनवेल येथून मोटारीने पुणे कडे प्रयाण.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान