5ऑक्टोबर 2017 रोजी निवृत्ती वेतन धारकांचा मेळावा


अलिबाग,(जिमाका)दि.29:- रायगड कोषागारातून निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतन धारकांसाठी दि. 5ऑक्टोबर 2017 रोजी सकाळी 11.00 वाजता जंजिरा सभागृह, पोलीस परेड मैदान, अलिबाग येथे   मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.  तरी कोषागारातून निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतन धारकांनी मेळाव्यास हजर राहावे, असे आवाहन फिरोज मुल्ला, जिल्हा कोषागार अधिकारी रायगड-अलिबाग यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन