केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम

अलिबाग,दि.27(जिमाका)-केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गीते हे दिनांक 1 ऑक्टोबर 2017 रोजी  रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

रविवार दि.1 ऑक्टोबर 2017 रोजी दुपारी एक वाजता मौजे मुलूंड,सर्व्हे नं.121-123,मराठा मंडळ हॉल जवळ, 90 फोर्ट रोड,मुलूंड(इ.)मुंबई येथून रोहा कडे प्रयाण. दुपारी 3.वाजून 30 मिनिटांनी रोहा येथे आगमन.सायंकाळी पाच वाजता रोहा येथून मुंबईकडे प्रयाण.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन