केंद्रीय माहिती आयुक्त श्रीधर आचिरूलू यांचा जिल्हा दौरा


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.28- केंद्रीय माहिती आयुक्त श्रीधर आचिरुलू हे  सोमवार दि.30 रोजी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
सोमवार दि.30 रोजी सायंकाळी आरसीएफ, थळ येथे आगमन व मुक्काम.
मंगळवार दि.31 रोजी सकाळी 11 वा. 'माय व्हिजनः करप्शन फ्री इंडीया' या विषयावर व्याख्यान, स्थळः आरसीएफ, थळ ता.अलिबाग. त्यानंतर मुंबईकडे रवाना.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन