केंद्रीय मंत्री ना.अनंत गिते यांचा जिल्हा दौरा



अलिबाग, जि. रायगड, दि.28 (जिमाका)- केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गीते हे शुक्रवार दि.30  रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
शुक्रवार दि.30 रोजी सकाळी नऊ  वा.मुंबईहून  महाड एमआयडीसी, ता. महाड जि.रायगड प्रयाण.दुपारी दीड वा. महाड एमआयडीसी,विश्रामगृह ता. महाड जि.रायगड येथे आगमन.  दुपारी तीन वाजता महाड एमआयडीसी, ता. महाड जि.रायगड येथून ता.दापोली जि. रत्नागिरीकडे प्रयाण.
०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान