केंद्रीय मंत्री ना.अनंत गिते यांचा जिल्हा दौरा
अलिबाग, जि. रायगड, (जिमाका)दि.5- केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम
मंत्री अनंत गीते हे 7 एप्रिल रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा सविस्तर
दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
शनिवार
दि.7 रोजी सकाळी अकरा
वा.पेण ता.पेण जि.रायगड प्रयाण. दुपारी तीन वाजता पेण येथे आगमन.सायंकाळी सात
वाजता पेण जि.रायगड येथून मुंबईकडे प्रयाण.
०००००
Comments
Post a Comment