पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.26:-राज्याचे
बंदरे,वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक
संरक्षण राज्यमंत्री ना. रविंद्र चव्हाण हे
गुरुवार दि.27 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम
पुढीलप्रमाणे-
गुरुवार दि.27 रोजी सकाळी साडे नऊ वा. वाशी येथे
आगमन व वाशी खारेपाट विभागातील मुख्यमंत्री पेयजल योजनेअंतर्गत पाईपलाईन लोकार्पण
सोहळा स्थळ: जगदंबा मंदिर परिसर वाशी ता.पेण.
साडे दहा वा. वाशी येथून पलावा, डोंबिवलीकडे प्रयाण.
Comments
Post a Comment