लोकशाही दिनी पाच अर्ज दाखल
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.5- या महिन्याचा लोकशाही दिन आज निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती डॉ.पद्मश्री
बैनाडे यांच्या अध्यक्षतेखाली
जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला. यावेळी
एकूण 5अर्ज प्राप्त झाले.
विभागनिहाय प्राप्त अर्ज संख्या
याप्रमाणे-
मुख्य कार्यकारी अधिकारी
जि.प.रायगड-2, जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख
रायगड-1, धर्मादाय आयुक्त कार्यालय रायगड-1, कार्यकारी अभियंता खारभूमी सर्वेक्षण
वअन्वेषण विभाग पेण-1 असे एकूण 5 अर्ज
प्राप्त झाले आहेत.
Comments
Post a Comment